*महाज्योती संस्थेमार्फत IBPS-PO, LIC-AAO तसेच तत्सम 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 1000 विद्यार्थ्यांना वरील परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.*
*4 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये 6000 रुपये प्रति महिना मासिक विद्या वेतन ही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.*
*पदवी प्राप्त झालेले अथवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी सुद्धा वरील योजनेसाठी अर्ज करू शकतात.*
*अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेऊन त्यांना वरील योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.*
*खालील लिंक वर जाऊन 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत वरील योजनेसाठी अर्ज करू शकता.*
https://mahajyoti.org.in/en/application-for-ibps-po-lic-aao-pre-exam-training-2022-23-2